Discover and read the best of Twitter Threads about #farmerswelfare

Most recents (1)

बळीराजाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
6.90 लाख शेतकरी
एक क्लिक आणि...
2500 कोटी रुपये जमा!
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरणाचा आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत शुभारंभ केला.
#KarjMukti #Maharashtra #farmers #welfare
2.5 वर्षापूर्वी जी फक्त घोषणा झाली, ती आपण आज पूर्ण केली आहे.
आज तो ऐतिहासिक क्षण आहे.
सातत्याने दोन अर्थसंकल्पात याच्या फक्त घोषणा होत होत्या.
हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
#farmerswelfare #farmer
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार सातत्याने कार्यरत आहे. या दीड महिन्यात 7000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. सिंचन हा सरकारच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत.
#Maharashtra
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!